हमारा देश

 मूळ लेखक : इब्ने इंशा

___________________________________________________

"ईराण मध्ये कोण राहतात ?
इराण मध्ये इराणी लोक राहतात 

इंग्लिस्तान (इंग्लंड) मध्ये कोण राहतात ?
इंगलीस्तान मध्ये इंग्लिश लोक राहतात 

फ्रान्स मध्ये कोण राहते 
फ्रान्स मध्ये फ्रांसिसी लोक राहतात 

हा कोणता देश आहे 
हा पाकिस्तान आहे 
इथे पाकिस्तानी लोक राहत असतील ना ??

नाही, इथे पाकिस्तानी नाही राहत !!!

इथे सिंधी राहतात 
इथे पंजाबी राहतात 
इथे बंगाली राहतात 

इथे हे लोक राहतात 

इथे ते लोक राहतात 

पण पंजाबी तर हिंदुस्तानात पण राहतात ???
सिंधी  तर हिंदुस्तानात पण राहतात ???
बंगाली तर हिंदुस्तानात पण राहतात ???

मग हा वेगळा देश का बनवला ???

चुकी झाली. यावेळेस माफ करा. यानंतर पुन्हा नाही बनवणार 






Labels: , , , , , , , , ,