प्रसिद्ध क्रांतिकारक आणि शायर, साहित्यकार राम प्रसाद 'बिस्मिल, यांना १९ डिसेंबर १९२७ ला गोरखपूर दिली गेली, पण त्या आधी प्रिव्ही कौन्सिल मध्ये फाशीच्या विरोधात केलेलं अपील रद्द झाल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा झाल्याची बातमी जेव्हा 'बिस्मिल' यांना कळली तेव्हा त्यांनी गोरखपूर जेल मध्ये एक गझल लिहून बाहेर पाठवली.
मिट गया जब मिटने वाला फिर सलाम आया तो क्या !
दिल की बर्वादी के बाद उनका पयाम आया तो क्या !
मिट गईं जब सब उम्मीदें मिट गए जब सब ख़याल ,
उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या !
ऐ दिले-नादान मिट जा तू भी कू-ए-यार में ,
फिर मेरी नाकामियों के बाद काम आया तो क्या !
काश! अपनी जिंदगी में हम वो मंजर देखते ,
यूँ सरे-तुर्बत कोई महशर-खिराम आया तो क्या !
आख़िरी शब दीद के काबिल थी 'बिस्मिल' की तड़प ,
सुब्ह-दम कोई अगर बाला-ए-बाम आया तो क्या !
अशा या थोर क्रांतिकारकाला शतशः नमन.