नाट्यनिपुण

संगीत नाटक करणारी माणसं अगदी गंभीर वगैरे असतात, नेहमी तालमीत ताना वगैरे घेत असतात असा माझा भ्रम होता, पण या माणसासोबत गप्पा मारताना सगळे भ्रम दूर झाले. फार कमी जणांना आपली पॅशन पुढे न्यायचा चान्स मिळतो निपुण त्या माणसांपैकी एक ज्यांनी आपली पॅशन कायम ठेवली आहे. संगीत नाटकांच पुनरुज्जीवन करणारा, त्यांना नव्या पिढीला आवडेल असं बनवणारा.  'भाडीप' चा 'कास्टिंग काऊच' चा मुख्य आधारस्तंभ असलेला निपुण हा असाच एक मनस्वी कलाकार आणि दिगदर्शक.
अशाच  नाटयनिपुण माणसाशी मारलेल्या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडतील ......

 मुलाखत घ्यायचा पहिलाच  प्रयत्न आहे.

आवडला तर नक्की Like, Share  & Subscribe करा. नाह आवडला तरीही कराच.
पण, नाही आवडणार असं होणारच नाही !!!


मंदार

विंगेत गलबला - निपुण धर्माधिकारी काऊच वर येतायेत!!! -

Labels: , , , , , ,